तारक मेहता का उलटा चष्मा या प्रसिद्ध हिंदी मालिकेचा लेखक अभिषेक मकवानाने राहत्या घरी आत्महत्या केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. यंदाच्या वर्षामध्ये अनेक कलाकारांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकाराची उणीव भासत आहे. त्यामुळे अभिषेक मकवानाने आत्महत्या का केली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

#Lokmatcnxfilmy #Entertainmentnews #Writer #Abhishekmakwana #Taarakmehta
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber